NCP : घशाच्या इन्फेक्शनमुळे विश्रांती, अजित पवार रिचेबल

NCP  : उपमुख्यमंत्री अजित पवार नॉटरिचेबल की असल्याची चर्चा निराधार आहे. निवडणुकीच्या काळात घशाचे इन्फेक्शन झाले असल्याने डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे. मात्र ते उद्यापासून प्रचारात सहभागी होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. काँग्रेसने केलेले आरोप योग्य नाहीत. अजित पवार यांच्यासारखा मासलिडर ज्यांचे महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते … Continue reading NCP : घशाच्या इन्फेक्शनमुळे विश्रांती, अजित पवार रिचेबल