Sudhir Mungantiwar : सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Assembly Election : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी सहपरिवार मतदान केलं. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी (20 नोव्हेंबर) दुपारी सहकुटुंब ईव्हीएमचं बटण दाबलं. चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार, जावई डॉ. तन्मय … Continue reading Sudhir Mungantiwar : सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क