Cyber Crime : जिल्हाधिका-यांच्या नावाने व्हाट्सअपवर बनावट अकाऊंट वरून फसविण्याचा प्रयत्न!
Akola News : सोशल मीडियावरून फसवणुकीच्या अनेक घटना दररोजच कानावर येतात. सोशल मीडियावर बनावट अकाऊंट उघडून सर्वसामान्यांना पैशांनी लुटण्याचे प्रकार तर नित्याचेच झाले आहेत. मात्र, सायबर चोरांनी चक्क अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या फोटोचा वापर करून फसविण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान ज्या व्यक्तीला फसविण्यात येत होते त्याला संशय आल्याने त्याने तक्रार केल्याने … Continue reading Cyber Crime : जिल्हाधिका-यांच्या नावाने व्हाट्सअपवर बनावट अकाऊंट वरून फसविण्याचा प्रयत्न!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed