Vidarbha Farmers in trouble : सोयाबीन, कापूस अन् अपघात!

Mahayuti : महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्मचे पहिले अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नागपुरात होऊ घातले आहे. या अधिवेशनात कोणते मंत्रीमंडळ असेल, कोण मुख्यमंत्री असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, त्यांच्यापुढे अधिवेशनात कोणते प्रश्न येणार, हे मात्र निश्चित झालेले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह वाढते अपघात, हेल्मेटसक्ती, रखडलेले प्रकल्प यासारखे ‘हॉट टॉपिक’ अधिवेशनात गाजणार आहेत. बहूमत राज्यात विधानसभा … Continue reading Vidarbha Farmers in trouble : सोयाबीन, कापूस अन् अपघात!