Ramesh Chennithala : महाराष्ट्रानेच रोखला भाजपचा रथ

काँग्रेस पक्ष एससी, एसटी, मागास समाजाला प्राधान्य देत आला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत या समाजाचे प्रतिनिधीत्व वाढले. विधानसभा निवडणुकीतही असाच विजय संपादन करायचा आहे. एससी एसटी प्रवर्गाच्या 54 जागा आहेत. या जागांतील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काम करावे लागेल. विधानसभेला एससी, एसटी प्रवर्गाच्या जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले. … Continue reading Ramesh Chennithala : महाराष्ट्रानेच रोखला भाजपचा रथ