Congress Meeting : काँग्रेसच्या चिंतन बैठकीत पराभवाचे खापर ईव्हीएमवर !

Introspection of defeat : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात नुकतीच बैठक पार पडली. माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पराभवावर चिंतन करण्यात आले. बैठकीत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे आत्मपरीक्षण नेत्यांनी केले. पक्षसंघटनेच्या मजबुतीसाठी पुढील दिशा ठरविण्यात आली. सुभाष धोटे यांच्यासह सर्वांनीच पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले.  सुभाष धोटे म्हणाले, “क्षेत्रातील सर्वसामान्य जनता आजही काँग्रेससोबत भक्कमपणे … Continue reading Congress Meeting : काँग्रेसच्या चिंतन बैठकीत पराभवाचे खापर ईव्हीएमवर !