Nana Patole : ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’, हा मंत्र मोदींच्या लोकांसाठी नाही

‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’, अशी घोषणा देत नरेंद्र मोदी सत्तेत आले होते. पण हा मंत्र मोदींच्या लोकांसाठी नाही, तर इतर लोकांसाठी आहे. या देशात कष्ट करणाऱ्या लोकांच्या घामाचा पैसा जीएसटीच्या माध्यमातून त्यांच्या मुठभर मित्रांना वाटला जातो आहे. भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन त्यांची भ्रष्ट्राचाराची प्रकरणे दाबण्याचे काम मोदी सरकार करत आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Continue reading Nana Patole : ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’, हा मंत्र मोदींच्या लोकांसाठी नाही