Nana Patole : मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका

Mahavikas Aghadi : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राहुल नार्वेकर उत्तम काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीत 208 मतं मिळाल्यावरुन शिंदे यांनी पटोले यांची खिल्ली उडवली होती. त्यावरुन पटोले यांनी शिंदेंवर टीका केली. … Continue reading Nana Patole : मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका