Nana Patole : फूट पाडणाऱ्या भाजपाला सत्तेतून खाली खेचा

Umarkhed Public Meeting : विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव दिसत आहे. त्यामुळे भाजप हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करीत आहे. भाजपाचे नेते भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्याबद्दल बोलत नाहीत. ‘बटेंगे तो कटेंगे, ‘एक हैं तो सेफ हैं’च्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल केली जात आहे. त्याला बळी पडू नका. जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपला सत्तेतून खाली खेचा, असं आवाहन महाराष्ट्र … Continue reading Nana Patole : फूट पाडणाऱ्या भाजपाला सत्तेतून खाली खेचा