Mahayuti : छगन भुजबळ यांना काँग्रेसची ऑफर!

Congress offer : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर ते कमालीचे नाराज झाले आहेत. जेव्हा जेव्हा राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते, भुजबळांकडे मंत्रिपद होते. महायुतीमध्ये सामील झाल्यावरही त्यांच्याकडे मंत्रिपद आलं. मात्र महायुतीच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना मंत्रिमंडळापासून लांब ठेवण्यात आलं. त्यामुळे ते जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत. अशात काँग्रेसचे ज्येष्ठ … Continue reading Mahayuti : छगन भुजबळ यांना काँग्रेसची ऑफर!