Pune Hit and Run : काँग्रेस नेत्यांचेही आहेत बार आणि पब्स !

पुण्यातील हीट अॅंड रन प्रकरणानंतर रात्री उशीरापर्यंत चालणारे बार, पब्स आणि रेस्टॉरेंटवरही कारवाई करावी, यासाठी पुणेकर रस्त्यावर उतरले. तर याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार आक्रमक झाले आहेत. पुण्याप्रमाणे नागपुरातही असेच बार आणि पब्स सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तात्काळ कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.  यासंदर्भात लोकहितशी बोलताना … Continue reading Pune Hit and Run : काँग्रेस नेत्यांचेही आहेत बार आणि पब्स !