Chandrapur Congress : पक्षविरोधी कारवाया भोवल्या; देवतळे यांचे निलंबन
Harsh Decision : लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत विजय देवतळे आणि आसावरी देवतळे यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी हे आदेश दिले आहेत. देवतळे यांच्या विरोधात अनेकांनी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्याकडे तक्रार केली होती. लोकसभा निवडणुकीत देवतळे यांनी काँग्रेसच्या विरोधात काम केल्याचा ठपका त्यांच्यावर होता. … Continue reading Chandrapur Congress : पक्षविरोधी कारवाया भोवल्या; देवतळे यांचे निलंबन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed