Assembly Election : सोशल मीडियावरच जाहीर होतेय उमेदवारी!

Ravindra Dhangekar : सबकुछ ऑनलाईनच्या युगात राजकीय पक्ष व कार्यकर्तेदेखील ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे एखाद्या नेत्याने एखादी गोष्ट पोस्ट केली की त्याची शहानिशा न करता त्याला व्हायरल करण्यावर बहुतांश जणांचा भर असतो. यातूनच निवडणूक काळात झपाट्याने अफवा पसरतात व राजकीय पक्षदेखील नकळतपणे फेकन्यूजच्या जाळ्यात अडकतात. याचेच उदाहरण काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांच्या ट्वीटच्या रुपाने संपूर्ण … Continue reading Assembly Election : सोशल मीडियावरच जाहीर होतेय उमेदवारी!