Nitin Raut : विटंबनेचा मुद्दा कायदेशीर पद्धतीने हाताळणार

Contempt Of Constitution : परभणीमध्ये भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. यानंतर संपूर्ण शहरात हिंसक आंदोलन झाले. मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि दगडफेक झाल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. परभणीमधील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते आमदार नितीन … Continue reading Nitin Raut : विटंबनेचा मुद्दा कायदेशीर पद्धतीने हाताळणार