Lok Sabha Election : नाना पटोले हे काँग्रेसमध्ये भाजपचे ‘स्लिपर सेल’

Vanchit Bahujan Aghadi on Congress : वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आली असती तर विदर्भात भाजपचे सर्वाधिक नुकसान झाले असते. भाजपचे नुकसान टाळण्यासाठी नाना पटोले यांनी ‘वंचित’ला महाविकास आघाडीतून बाहेर ठेवले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यावर भूमिकांमुळे वंचित महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकली नाही. ‘वंचित’ला महाविकास आघाडीत न घेण्यामागे नाना पटोले यांचे भाजप प्रेम … Continue reading Lok Sabha Election : नाना पटोले हे काँग्रेसमध्ये भाजपचे ‘स्लिपर सेल’