Nana Patole : मुख्यमंत्री खूर्ची वाचवण्यासाठी मित्रपक्षांच्या मंत्र्यांना घाबरतात !

विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते. पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही. मविआ सरकार असताना याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. पण भाजपा युती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही कर्जमाफीची घोषणा केली नाही. गडचिरोलीत विपुल खनिज संपत्ती आहे. ती लाडका उद्योगपती लुटत आहेत. धारावी प्रकल्प अदानीलाच देण्याचा निर्णय … Continue reading Nana Patole : मुख्यमंत्री खूर्ची वाचवण्यासाठी मित्रपक्षांच्या मंत्र्यांना घाबरतात !