Nana Patole : सरकारकडून लोकशाही व्यवस्थेचा खून

Winter Assembly Session : ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा महायुती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपेरशन करुन दलितांवर अत्याचार केले. सोमनाथ सूर्यवंशी या दलित युवकाचा पोलिस मारहाणीत मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणी सरकारच्या भूमिकेवर तोफ डागत भाजपा महायुती … Continue reading Nana Patole : सरकारकडून लोकशाही व्यवस्थेचा खून