Nana Patole : अकोल्यातील तणावासाठी भाजप दोषी

अकोला शहरातील जातीय तणावाच्या घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. जातीय राजकारण शोभणारे नाही. भाजपने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी हिंदू-मुस्लीम वाद पेटवू नये, असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. अकोल्यातील तणावाला भाजप कारणीभूत आहे, असेच त्यांनी अप्रत्यक्षरित्या म्हटले आहे. या घटनेवरून आता राजकारण सुरू झाले आहे. विधानसभा … Continue reading Nana Patole : अकोल्यातील तणावासाठी भाजप दोषी