Nagpur South : गिरीष पांडव यांना मान्य नाही पराभव!

राज्यभर ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. काँग्रेसचे दक्षिण नागपूरचे उमेदवार गिरीश पांडव यांनी सात बुथवरील झालेल्या मतदानाची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी करावी, अशा मागणीचा अर्ज केला आहे. यासाठी त्यांनी तीन लाख रुपयेदेखील भरले आहेत. फिजिकली मोठ्या प्रमाणात लोक उभे करून मतदार यादीमध्ये बोगस नाव, बोगस आधार कार्ड तयार करून मतदान झालं … Continue reading Nagpur South : गिरीष पांडव यांना मान्य नाही पराभव!