Future alliance : ॲड. आंबेडकर असं का म्हणाले, काँग्रेसने आता वंचितला मदत करावी!

Vidhansabha Strategy : ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होऊ शकते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते. तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. भविष्यातील राजकीय समीकरणाची नांदी ठरू शकते. आचारसंहिता असतानाही केंद्र शासनाने … Continue reading Future alliance : ॲड. आंबेडकर असं का म्हणाले, काँग्रेसने आता वंचितला मदत करावी!