Hingoli : अजितदादांच्या सभेत मराठा आंदोलकांचा गोंधळ!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला. हिंगोलीतील वसमत येथे ही सभा झाली. गोंधळ घालणाऱ्या 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लातूर सभेतही असाच गोंधळ झाला होता. उपमुख्यमंत्री व्यासपीठावर पोहोचताच काही मराठा आरक्षण आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. आणि घोषणाबाजी करत गोंधळ … Continue reading Hingoli : अजितदादांच्या सभेत मराठा आंदोलकांचा गोंधळ!