Nagpur Police : पोलिसांच्या धाकाने कंत्राटदार झालेत सरळ
Preventive Action : उपराजधानी नागपूर शहरात घडणाऱ्या अपघातांबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. यासंदर्भात गडकरी यांनी बैठक घेतल्यानंतर नागपुरातील पोलिस विभागही कामाला लागला आहे. नागपूरचे आयुक्त रवींद्र सिंघल यांनी शहरातील रस्त्यांचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना अल्टीमेटम दिल्यानंतर अनेकजण सुतासारखे सरळ झाले आहेत. मुख्य मार्गावरील खड्डे आणि रस्त्यांच्या कामामुळे अपघात होत असल्याची ओरड होत … Continue reading Nagpur Police : पोलिसांच्या धाकाने कंत्राटदार झालेत सरळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed