Tumsar Municipal Council : तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांमुळे शीतयुद्ध

Transfer Issue : भंडारा जिल्हाच्या तुमसर नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) तक्रारीमुळे तुमसर शहर हद्दीत शीतयुद्ध रंगले आहे. तुमसरचे तत्कालीन मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी आपल्या बदलीचा आदेश मनावर घेतला आहे. मेश्राम यांनी नगर विकास मंत्रालयाच्या बदलीच्या आदेशाविरुद्ध थेट न्यायालयात धाव घेतली आहे. मेश्राम यांच्या प्रशासकीय कारकीर्दीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची पुराव्यानिशी … Continue reading Tumsar Municipal Council : तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांमुळे शीतयुद्ध