Yogi Adityanath : मोदींपेक्षाही हिट ठरली योगींची सभा

Assembly Election : अंगावर भगवे वस्त्र, चेहऱ्यावर प्रचंड तेज, मनात हिंदुत्व आणि प्रखर वाणीतून काँग्रेसवर केलेल्या प्रहारामुळं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अकोल्यात काँग्रेसला धू..धू.. धुतलं. काँग्रेसनं आजपर्यंत श्रीराम आणि श्रीकृष्ण झालेच नाही असा दावा केला. श्रीरामाला अयोध्येत आपल्याच जन्मभूमीपासून वनवासात ठेवलं. आता परिस्थिती बदलली आहे. हिंदू एकत्र आला आहे. आपण सर्वांनी ‘बटेंगे तो … Continue reading Yogi Adityanath : मोदींपेक्षाही हिट ठरली योगींची सभा