Sudhir Mungantiwar : चंद्रपूरला पुन्हा ‘मागास’ जिल्हा ठरवायचे आहे का?

चंद्रपूर जिल्ह्याला ‘मागास’ अवस्थेतून ‘विकसित’ स्थितीमध्ये आणणारे सुधीर मुनगंटीवार यांनाच मंत्रिमंडळातून डावलण्यात आले आणि संबंध महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या दहा वर्षांमध्ये जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून अख्ख्या देशात चर्चा घडवून आणणारे मुनगंटीवार मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्याला पुन्हा ‘मागास’ ठरविण्याचा अट्टाहास देवेंद्र फडणवीस सरकार का करत आहे, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. … Continue reading Sudhir Mungantiwar : चंद्रपूरला पुन्हा ‘मागास’ जिल्हा ठरवायचे आहे का?