Badlapur Case : शाळेच्या ट्रस्टींचा चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभाग ?

मुंबईतील बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. बदलापूर अत्याचार घटनेचा गुन्हा नोंद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा तपास … Continue reading Badlapur Case : शाळेच्या ट्रस्टींचा चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभाग ?