Eknath Shinde : ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ ..तर होणार लायसन्स रद्द

CM Eknath Shinde : ’ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणी सरकारने कठोर पवित्रा घेतला आहे. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’मुळे वाढत्या घटना लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष सूचना केली आहे. दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांची कुठलीही हयगय न करता थेट कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर सरकारने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणांबाबत कठोर … Continue reading Eknath Shinde : ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ ..तर होणार लायसन्स रद्द