Eknath Shinde : मिहिरला पाठीशी घालणार नाही, राजेश शहांना पदमुक्त केले !

Mumbai Seashore Project : वरळीतील हिट अँड रन प्रकरणात जीव गमवावा लागलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटूंबियांना विशेष बाब म्हणून 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या प्रकरणात नाखवा कुटुंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणार नाही. मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मदत जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई सागरी किनारा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर … Continue reading Eknath Shinde : मिहिरला पाठीशी घालणार नाही, राजेश शहांना पदमुक्त केले !