Ajit Pawar : खेळाडुंना नोकरी : निकषांतील मुद्द्यांत भर घालणार !

Maharashtra Legislative Council : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करून खेळाडू महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवतात. अशा खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्याचा, त्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. 29) विधानसभेत दिली. https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35 महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविणारा कोणताही खेळाडू या … Continue reading Ajit Pawar : खेळाडुंना नोकरी : निकषांतील मुद्द्यांत भर घालणार !