Maharashtra Politics : राजकीय संस्कृती सुधारण्याची जबाबदारी…

या लेखामते लेखकांची आहेत, ‘द लोकहित’ या मतांशी सहमत आहेच, असे नाही. कुणी कसे वागावे, बोलावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. सार्वजनिक जीवनात वावरताना मात्र काही संकेत आणि नियम पाळणे गरजेचे असते. काही जणांना सोईस्करपणे त्याचा विसर पडतो. त्यामुळे वेगळे वाद आणि संघर्ष निर्माण होतात. मने दुखावली जातात तसेच मनामनांत दूरावाही निर्माण होतो. संख्येने … Continue reading Maharashtra Politics : राजकीय संस्कृती सुधारण्याची जबाबदारी…