Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे नागपुरातील ‘लँडिंग’ लांबले

Nagpur BJP : मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कारासाठी कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या पुष्पहारांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. फडणवीस यांचे आपले ‘होम टाऊन’ नागपूर शहरात नियोजित असलेले ‘लँडिंग’ लांबले आहे. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करीत असलेल्या फडणवीस यांच्यात यांना ‘वेटिंग’वर राहावे लागणार आहे.  मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वाभाविकपणे देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर शहरात भव्यदिव्य … Continue reading Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे नागपुरातील ‘लँडिंग’ लांबले