Mahayuti : भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

Cabinet : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून अनेक दिग्गजांना डावलण्यात आले. यात माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचाही समावेश आहे. भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात कुठलाही रस नसल्याचेही ते सोमवारी म्हणाले. पण, नाराज भुजबळ अधिवेशनाला दांडी मारत थेट मतदारसंघात दाखल झाले. त्याठिकाणी जनतेशी संवाद साधला. … Continue reading Mahayuti : भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?