NCP : भुजबळांचा पुढचा लढा कांद्याचे श्रेय लाटण्यासाठी !

Winter Assembly Session : लाल कांद्याच्या दरात घसरण होत आहे. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यातील कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री … Continue reading NCP : भुजबळांचा पुढचा लढा कांद्याचे श्रेय लाटण्यासाठी !