BJP Politics : चंद्रशेखर बावनकुळे लागले कामाला !

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जावान नेते म्हणून ओळखले जातात. निवडून आलेले सर्व उमेदवार विविध चर्चांमध्ये, मुख्यमंत्री कोण होणार, विजयाचा जल्लोष यामध्ये अद्यापही गुंतलेले आहेत. अशात बावनकुळे यांनी कामाला सुरूवातही केली. आज (27 नोव्हेंबर) सकाळी त्यांनी कोराडी येथे निवडून आल्यानंतर पहिला जनता दरबार भरवला. काल मतदारसंघात आणि जिल्हाभर जनता दरबाराचा मेसेज गेल्यानंतर आज … Continue reading BJP Politics : चंद्रशेखर बावनकुळे लागले कामाला !