Maharashtra BJP : चंदूभाऊ, देवाभाऊ बनले भाजपचे जय-वीरू

Mahayuti 2.0 : विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीची ताकद प्रचंड वाढली आहे. भाजपच्या या यशाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाहिले जात आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला पाहिजे तसे यश महाराष्ट्रात मिळाले नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन केला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय … Continue reading Maharashtra BJP : चंदूभाऊ, देवाभाऊ बनले भाजपचे जय-वीरू