Assembly Election : बावनकुळेंची दमदार एन्ट्री; कामठीतून पुन्हा मैदानात

Kamthi constituency : चंद्रशेखर बावनकुळे यांना 2019 मध्ये उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती. मला पक्षसंघटनेचे कार्य करण्याचे आदेश आहेत, असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. पण बावनकुळेंना संयम राखण्याचे गिफ्ट मिळाले. त्यांची पहिले विधानपरिषदेत वर्णी लागली आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा मानही मिळाला. ते पुन्हा मैदानात आल्याने कामठी मतदारसंघाबाबत भाजप निश्चिंत झालेला … Continue reading Assembly Election : बावनकुळेंची दमदार एन्ट्री; कामठीतून पुन्हा मैदानात