Rajura Constituency : फेर मतमोजणीसाठी उमेदवाराने भरले अडीच लाख 

Assembly Election Recounting : काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी निवडणुकीत झालेल्या मतदानावर संशय व्यक्त केला आहे. पुन्हा मतमोजणी करण्यासाठी काँग्रेसच्या या उमेदवाराने अडीच लाख रुपयांची भरणा निवडणूक विभागाकडे केली आहे. सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे देवराव भोंगळे हे 3 हजार 54 मतांनी विजयी झालेत.  … Continue reading Rajura Constituency : फेर मतमोजणीसाठी उमेदवाराने भरले अडीच लाख