Farmer’s Issue : शेती उत्पादनाला वाढीव हमीभाव देण्यास अनुकूलता

Maharashtra Government : शेतमालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, ही राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका आहे. सोयाबीन, कापसाचा हमीभाव वाढविण्यासाठी, निर्यातीला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकुलता दर्शविली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. ऊसाचा एमएसपी वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली … Continue reading Farmer’s Issue : शेती उत्पादनाला वाढीव हमीभाव देण्यास अनुकूलता