Cotton : पांढऱ्या सोन्याला सुगीचे दिवस?

Mumbai : कापसाला पांढरे सोने म्हटले जाते. पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि तेलंगणा ही राज्ये मुख्यत्वे कापूस उत्पादक म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. दुर्दैवाने, विदर्भातच कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली. आजवर हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण केंद्र सरकारने आता एक नवीन धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार … Continue reading Cotton : पांढऱ्या सोन्याला सुगीचे दिवस?