Narendra Modi : वन नेशन, वन इलेक्शनला मंत्रिमंडळाची मंजुरी

Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन, वन इलेक्शनच्या प्रस्तावाला बुधवारी (ता. 18) मंजुरी दिली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार आहे. वन नेशन, वन इलेक्शनचा विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 14 मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला अहवाल सादर केला होता. हा अहवाल 18 हजार … Continue reading Narendra Modi : वन नेशन, वन इलेक्शनला मंत्रिमंडळाची मंजुरी