Vinesh Phogat : भारत कि बहादूर बेटी…!
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं चौथं पदक जवळपास निश्चित झालं होतं. दुर्दैवाने भारताची धाकड कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक देऊनही वजनाच्या मुद्यावरून अपात्र ठरली. पण तिने उपांत्य फेरी जिंकल्यानंतर तिच्यावर.