प्रशासन

Bhandara : मातृवंदना योजनेपासून गरोदर माताच वंचित!

Central Government : गरोदर महिला व तिच्या पोटातील बाळ सुदृढ राहावे, या उद्देशाने सरकारने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली. परंतु, भंडारा जिल्हाच्या तुमसर शहर परिसरात मातांच्या मोठ्या प्रमाणात नोंदी होऊनही.

Read More

Sarpanch : सरपंच झाली 49 वरुन थेट 71 वर्षे वयाची, काय आहे गौडबंगाल ?

Fek Aadhar card : सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. सरपंचांनीच चक्क बोगस आधार कार्ड तयार केले आणि आपले वय वाढवून वृद्धापकाळ निर्वाह योजनेचा लाभ घेतला..

Read More

Suspension : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनावरून माजले रणकंदन !

Gondia : आमदाराची खुशामती करणे गोंदियाच्या गटशिक्षणाधिकाऱ्याला चांगलेच भोवले. आमदारांच्या पत्रावरून सकाळ पाळीत शाळा ठेवणाऱ्या आमगाव येथील गटशिक्षणाधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी निलंबनाची कारवाई केली. तर सालेकसा.

Read More

Vanchit Bahujan Aghadi : सरकारी रुग्णालयात ‘खासगी’प्रमाणे दर?

General Hospital : अकोल्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थातच सर्वोपचार रुग्णालय पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी वरदान ठरत आहे. मात्र या रुग्णालयात रुग्णांकडून खासगी रुग्णालयांप्रमाणे दर आकारणी होत असल्याचा गंभीर आरोप वंचित.

Read More

IPS officer Shivdeep Lande :  मी कोणत्याही पक्षात जाणार नाही! 

IPS officer Shivdeep Lande : बिहार राज्यात धडाकेबाज कारवाई करीत सिंघम अधिकारी अशी ओळख निर्माण करणारे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर रोजी पदाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट.

Read More

IPS officer Shivdeep Lande : विदर्भाच्या ‘सिंघम’ची पोलीस सेवेतून अचानक एक्झिट !

Bihar Cadre : मूळचे विदर्भाचे आणि बिहामध्ये सेवेत असलेले ‘सिंघम’ आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेतून अचानक एक्झिट घेतली आहे. अकोला येथील पारसचे रहिवासी शिवदीप लांडे बिहार केडर मधील.

Read More

Devendra Fadnavis : लाठीचार्ज करणारा पोलीस अधिकारी निलंबित !

Ganesh Festival : बुलढाणा जिल्ह्यात जळगावमध्ये गणेश भक्तांवर लाठीचार्ज करणाऱ्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर गृहविभागाने मोठी कारवाई केली आहे. बुलढाणा येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला लाठीचार्जप्रकरणी निलंबित करण्यात आले. ही कारवाई थेट.

Read More

Bhandara : जलजीवन मिशनमुळे लाखनीत पाणी टंचाई!

Central Government : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजना भंडारा जिल्ह्यात त्रासदायक ठरली आहे. कंत्राटदाराच्या मनमर्जी कारभारामुळे लाखनीत कुत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गडेगाव, पिंपळगाव (सडक), पालांदूर (चौ) ही.

Read More

Gram Panchayat Salebhata : उपसरपंचाचा अतिक्रमीत जागेचे मोजमाप करण्यास मज्जाव !

Bhandara News : कुंपणच शेत खात असेल, तर दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न भंडारा जिल्हाच्या लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथील लोकांना पडला आहे. सालेभाटा ग्रामपंचायतीच्या नावाने असलेल्या भुखंड क्रमांक 187 अतिक्रमित.

Read More

Buldhana : बापरे..! तब्बल सहा बिबट जेरबंद..

Girda Area : बुलढाणा तालुक्यात अजिंठा पर्वतरांगा आहेत. या अजिंठा पर्वतावर जंगलाच्या टोकावर गिरडा हे गाव वसले आहे. गावाला वेढा घातलेल्या दाट आणि विस्तीर्ण जंगलात बिबट, अस्वल, सारख्या वन्य प्राण्यांचे.

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!