Bhandara : मनमर्जी कारभार; दिघोरी ग्रामपंचायतच्या सरपंच अपात्र
Lakhandur taluka : पदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपात भंडारा जिल्हाच्या लाखांदूर तालुकाच्या दिघोरी (मोठी) येथील महिला सरपंचावर कारवाई करण्यात आली आहे. सरपंच पदासह सदस्यपदावरूनही अपात्र ठरविण्यात आले आहे..