Ramgiri Maharaj : वादग्रस्त रामगिरी महाराजांवर बुलढाण्यात दोन गुन्हे
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनादरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकमधील येवल्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुरात, अहमदनगरमधील तोफखाना, नालासोपारा आणि संगमनेरमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता बुलढाणा जिल्ह्यात रामगिरी महाराज यांच्याविरोधात … Continue reading Ramgiri Maharaj : वादग्रस्त रामगिरी महाराजांवर बुलढाण्यात दोन गुन्हे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed