Satara : जामीन देण्यासाठी न्यायाधीशाने स्वीकारली लाच

Judge Dhananjay Nikam : सातारा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम अन्वये आज चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चक्क न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने राज्यात … Continue reading Satara : जामीन देण्यासाठी न्यायाधीशाने स्वीकारली लाच