Akola Politics : उमेदवारी कन्फर्म होत नाही; जिल्ह्यात राजकीय सन्नाटा!

विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांची धाकधुक वाढलेली आहे. कारण आघाडी आणि युतीमध्ये फक्त बैठकाच सुरू आहे. कुणीही यादी जाहीर केलेली नाही. अशात आपलं नाव अजून जाहीर झालेलं नसल्याने उमेदवारांचं टेंशन वाढलं आहे. अशात जिल्ह्यामध्ये राजकीय सन्नाटा अनुभवायला मिळत आहे.  राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. … Continue reading Akola Politics : उमेदवारी कन्फर्म होत नाही; जिल्ह्यात राजकीय सन्नाटा!