Buldhana : भिंती झाल्यात अबोल अन् प्रचाराचे हायटेक बोल

Political campaign : विधानसभा निवडणूका जाहीर होताच प्रचाराची रणधुमाळी सगळीकडे सुरू झाली आहे. प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केल्यावर सोशल मीडियावर प्रचाराचा फिव्हर वाढताना दिसत आहे. जाहीर सभांना अद्याप प्रारंभ झाला नसला तरी जाहिरातींच्या माध्यमातून आणि सोशल मीडियावरील विविध पोस्ट, रील्स यावरून प्रचाराचा प्रारंभ झाला आहे. थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा … Continue reading Buldhana : भिंती झाल्यात अबोल अन् प्रचाराचे हायटेक बोल