Assembly Elections : मध्य नागपुरात विनापरवानगी होतोय प्रचार!
निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचत असताना बहुतांश उमेदवार व पक्षांकडून प्रचाररथाचा वापर करण्यात येत आहे. या प्रचाररथांसाठी आरटीओची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु काही प्रचाररथांसाठी अशी परवानगीच घेण्यात आलेली नाही. मध्य नागपुरात तर एकाही प्रचाररथाला आरटीओने परवानगी दिलेला नाही. निवडणूक दहा दिवसांवर आली आहे. असे असताना मध्य नागपुरातून एकाही प्रचाररथाने आरटीओची परवानगी घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त … Continue reading Assembly Elections : मध्य नागपुरात विनापरवानगी होतोय प्रचार!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed