Buldhana : पण फडणवीसांच्या मनात होते ॲड.आकाश फुंडकर! 

Assembly Election : विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आज 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त निघाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातून महायुतीचे सहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळते, यावर तर्क वितर्क सुरू होते. जो तो आपापली बाजू लावून धरत होता.. संजय कुटे आणि चैनसुख संचेती यांचे नाव मंत्री पदाच्या शर्यतीत समोर होते. महिला मंत्री या नात्याने … Continue reading Buldhana : पण फडणवीसांच्या मनात होते ॲड.आकाश फुंडकर!