Nagpur Drugs : एमडी तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
DRI Action : महसूल गुप्तचर संचालनालयच्या (डीआरआय) मुंबई युनिटने शनिवारी नागपुरात मेफेड्रोन (एमडी) तयार करण्यासाठी कथित अंमलीपदार्थ तस्करी सिंडिकेट आणि त्यांच्या बेकायदेशीर तात्पुरत्या प्रयोगशाळेचा पर्दाफाश केला. एजन्सीने अवैध बाजारात 78 कोटी रुपये किमतीचे 51.95 किलो प्रक्रिया केलेले द्रव मेफेड्रोन जप्त केले. यात सिंडिकेटचा मास्टरमाइंड, फायनान्सर आणि त्याच्या तीन साथीदारांना एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक केली. नागपुरातील पाचपावली … Continue reading Nagpur Drugs : एमडी तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed